AITUC:औरंगाबादमध्ये कंत्राटी कामगारांचे निदर्शने | Aurangabad | Contract workers | Sakal Media
Aurangabad: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना Contract workers कमी करण्याच्या विरोधात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. (व्हिडीओ-सचिन माने)
#Aurangabad #GovernmentMedicalCollege #AITUC #Contractworkers